Home > Latest news > बाबूपेठ येथे आम आदमी पार्टीच्या वतीने गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान

बाबूपेठ येथे आम आदमी पार्टीच्या वतीने गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान

Cleanliness campaign on the occasion of Gandhi Jayanti on behalf of Aam Aadmi Party at Babupeth
चंद्रपूर - शहरातील बाबूपेठ प्रभागांमध्ये रहदारीचे ठिकाण असलेले महात्मा फुले चौक या ठिकाणी आम आदमी पार्टीचे शहर सचिव राजू कुडे यांचा मार्गदर्शनात तसेच प्रभाग अध्यक्ष शुभम गेडाम यांचा नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या वतीने गांधी जयंती तथा लाल बहादूर शास्त्री यांचा जयंती निमित्त जनजागृती अभियानातून जनतेला सोबत घेऊन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यांना स्वच्छतेचे महत्व पाठवून सांगण्यात आले.
यावेळेला वॉर्ड अध्यक्ष शुभम गेडाम, उपाध्यक्ष रोहीत सिडाम, सचिव विक्की मरसकोल्हे, कोषाध्यक्ष नालान शेडाम, पिंटू श्रीराम सिडाम, सुमित सिडाम, विशाल सिडाम लोकेश सिडाम, करण आत्राम, राहुल हादवे, बल्लू सिडाम इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Updated : 3 Oct 2022 9:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top