Home > Latest news > घाटंजी तालुक्यात विविध ठिकाणी72वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

घाटंजी तालुक्यात विविध ठिकाणी72वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Celebration of 72nd Republic Day at various places in Ghatanji taluka

घाटंजी शहर व तालुक्यात राष्ट्रीय सण 72वा प्रजासत्ताक दिन 26जानेवारीला मोठ्या ऐटीत साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना नियमांचे पालन करण्यात आले.सकाळी 7वाजता पीएसआय भुजाडे यांच्या हस्ते पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.दरम्यान ठराविक वेळेनुसार घाटंजी न्यायालय, नगरपरिषद, ग्रामीण रुग्णालय, वनविभाग, पोस्ट ऑफिस, सर्व बँक,सर्व शाळा,तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय, जिल्हापरिषद शाळा,व सकाळी 9वाजून 15मिनिटांनी घाटंजी तहसिल कार्यालयात तहसीलदार पुजा माटोडे यांनी राष्ट्रध्वज फडकवले व राष्ट्रगीत गायन करून सलामी देण्यात आली. यावेळी पोलीस दलाने पीएसआय किशोर भुजाडे यांचे नेतृत्वात तहसीलदारांना सलामी दीली . तुकडेबंदी आफीस ,, सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये धांदे साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

संजय ढवळे घाटंजी

यवतमाळ

Updated : 26 Jan 2022 6:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top