Home > Latest news > घुग्घुस येथे भाजपातर्फे कुलजारचे वाटप छोट्या व्यवसायिकांची प्रगती हिच देशाची प्रगती- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

घुग्घुस येथे भाजपातर्फे कुलजारचे वाटप छोट्या व्यवसायिकांची प्रगती हिच देशाची प्रगती- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

BJP distributes Kuljar at Ghughhus The progress of small businessmen is the progress of the country - BJP district president Devrao Bhongale

घुग्घुस येथे भाजपातर्फे कुलजारचे वाटप    छोट्या व्यवसायिकांची प्रगती हिच देशाची प्रगती- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
X





बुधवारी २२ जून रोजी घुग्घुस येथील भाजीपाला व फळ विक्रेत्यांना आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यातर्फे स्नेहभेट देण्यात आलेल्या थंड पिण्याच्या पाण्याच्या जारचे वाटप भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

घुग्घुस येथील आठवडी बाजार परिसरातील अनेक भाजीपाला व फळ विक्रेत्यांची भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मोफत प्रत्येकी एक पाण्याच्या जारचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले देशातील किरकोळ भाजीपाला व फळ विक्रेत्यांची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे नेहमी गोरगरिबांच्या सेवेत असतात. यापूर्वी त्यांनी गोरगरिबांच्या मदतीसाठी अनेक कार्यक्रम राबवले. छत्री, रेनकोट, नोटबुक वाटप असो अथवा कोरोना मध्ये मोठ्या प्रमाणावर धान्य किट, स्यानीटायझर, मास्क वाटप असो भाऊ नेहमी गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून येतात.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सभापती नितुताई चौधरी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, राजकुमार गोडसेलवार, माजी जिप सदस्य चिन्नाजी नलभोगा, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, साजन गोहने, वैशाली ढवस, उत्तर भारतीय आघाडीचे रत्नेश सिंग, संजय भोंगळे, राजेश मोरपाका, तुलसीदास ढवस, प्रवीण सोदारी, बबलू सातपुते, श्रीकांत सावे, मधुकर धांडे, नितीन काळे, शाम आगदारी, महेश लठ्ठा, विक्की सारसर, निरंजन डंभारे, राकेश भेदोळकर, निरंजन नगराळे, सतीश कामतवार, उपस्थित होते.

Updated : 29 Jun 2022 9:14 AM GMT
Tags:    
Next Story
लेकीचा गुणगौरव सोहळा,पाकधने परिवाराने केला लाडुतुला

लेकीचा गुणगौरव सोहळा,पाकधने परिवाराने केला लाडुतुला

उशिरा का होईना महाराष्ट्राला नवं मंत्रिमंडळ मिळालं. आता त्यांनी राज्याचे प्रश्न सोडवावेत

उशिरा का होईना महाराष्ट्राला नवं मंत्रिमंडळ मिळालं. आता त्यांनी राज्याचे प्रश्न सोडवावेत

बिरसा मुंडा यांचे कार्य अविस्मरणीय-विष्णू अगुलदरे सर

बिरसा मुंडा यांचे कार्य अविस्मरणीय-विष्णू अगुलदरे सर

चंद्रपूरचा वाघ विकासासाठी पुन्‍हा सज्‍ज - माजी महापौर राखी कंचर्लावार    चंद्रपूरात भाजपा कार्यकर्त्‍यांनी केला जल्‍लोष साजरा.

चंद्रपूरचा वाघ विकासासाठी पुन्‍हा सज्‍ज - माजी महापौर राखी कंचर्लावार चंद्रपूरात भाजपा कार्यकर्त्‍यांनी केला जल्‍लोष साजरा.

आर्णी शहरातील अवैध पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

आर्णी शहरातील अवैध पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ

सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ

वडगाव परिसरातील मटका अड्ड‌्यावर धाड, 8 जणांना अटक

वडगाव परिसरातील मटका अड्ड‌्यावर धाड, 8 जणांना अटक

यवतमाळ नपच्या दोन सफाई कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

यवतमाळ नपच्या दोन सफाई कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घ्या- बाळासाहेब मांगुळकर

नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घ्या- बाळासाहेब मांगुळकर

Accused released on bail in Sensational Yavatmal double murder case

Accused released on bail in Sensational Yavatmal double murder case

Accused released on anticipatory in Gutkha and Pan Masala case

Accused released on anticipatory in Gutkha and Pan Masala case

आर्णी नगर पालिकाचे अजुनही शहराकडे दुर्लक्ष

आर्णी नगर पालिकाचे अजुनही शहराकडे दुर्लक्ष

आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका वस्तीगृह अधिक्षकावर हिंगणघाट पोलिसांनी पास्कोअंतर्गत गुन्हा दाखल..

आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका वस्तीगृह अधिक्षकावर हिंगणघाट पोलिसांनी पास्कोअंतर्गत गुन्हा दाखल..

Share it
Top