आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, वरोरा, जि. चंद्रपूर स्व. गौरवबाबू पुगलिया संगणीकृत उपवर वधू सूचक केंद्र यांच्या द्वारे आयोजित २१ दीव्यांग बांधवांचा सामूहिक विवाह सोहळा
Astha Multipurpose Charitable Trust, Warora, Dist. Chandrapur late. Organized by Gauravbabu Puglia Computerized Sub Bride Indicator Center Mass wedding ceremony of 21 Divyang brothers
X
जास्मिन शेख
चंद्रपुर शहर प्रतिनिधि
चंद्रपुर: दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा या दिव्यांग बांधवांचा हा सामूहिक विवाह सोहळा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष: मा.श्री नरेशबाबू पुगलीया, माजी खासदार चंद्रपूर लोकसभा क्षेत्र, चंद्रपूर कार्यक्रमाचे उद्घाटक मा. सौ. डॉ. राणी बंग,सह संचालक,सर्च शोधग्राम, जि. गडचिरोली सन्माननीय अतिथी: मा. श्री मोहन हिराबाई हिरालाल निमंत्रक रुक्षमित्र , चंद्रपूर प्रमुख अतिथी मा.श्री सुभाषभाऊ शिंदे अध्यक्ष, डेबुसावली वृध्दाश्रम, चंद्रपूर मा. श्री राहुल पुगलिया युवा नेता चंद्रपूर स्वागतोत्सुक व आयोजक श्री नरेंद्रकुमार ( शामबाबू पुग्लीया) सौ.नगिना पुगलिया, चंद्रपूर श्री.अरुण कुमार बाफन गुंजन बफन नागपूर, विनीत संजय कुमार पेचे, अध्यक्ष सतीश आकेवार, उपाध्यक्ष महेश भागात सचिव विनोद भोयर कोष्याध्यक्ष इत्यादिंचा सहभाग होता विवाह सोहळा हा अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला सर्व नव वर वधुंना गिफ्टस देण्यात आले व त्यांना नवीन आउष्याच्या सुरवाती करिता00 शुभेच्छा देण्यात आल्या सर्व सदस्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पाडला