Home > Latest news > आर्णी नगर पालिकाचे अजुनही शहराकडे दुर्लक्ष

आर्णी नगर पालिकाचे अजुनही शहराकडे दुर्लक्ष

Arni Municipal Corporation still neglects the city

आर्णी नगर पालिकाचे अजुनही शहराकडे दुर्लक्ष
X

आर्णी : नगर पालिकाचे अजुनही यवतमाळ शहराकडे दुर्लक्ष आर्णी शहरात मेन रोड वर मोकाट जनावरे भटकत आहे रत्याच्या मधोमध हे जनावरे बसून असतात या मुळे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची कोंडी होत आहे हे जनावरे मध्य भागी बसतात त्या मुळे आजु बाजुने चालणारे वाहाणे एसटी हे भरधाव जातात अशा वेळेस पाई चालणारे यांना स्त्यावरून चालता येत नाही अशा वेळेस खूप मोठा अपघात होऊ शकतो यात जिवित हानी झालयावर नगर पालिकेला जाग येणार का असा प्रश्न नागरिकांना पडत आहे याची माहिती इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष सय्यद झाकीर हुसैन यांना मिळताच त्यांनी पाहाणी केली असता हि परिस्थिती सत्य असल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांनी ताबडतोब या जनावरांचा बंदोबस करावा असा ईशारा दिला तसेच हा बंदोबस्त नाही झाला तर हे जणावरे पकडून नगर पालिका येथे आणून बांधून देवू असा पण ईशारा दिला आहे त्यामुळे नगर पालिकेने आर्णी मधील मेन स्त्यावरचे जनावर ताबडतोब पकडून न्यावे अशी मागणी केली आहे

Updated : 7 Aug 2022 4:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top