Home > Latest news > अलोलिका ताई लोखंडे, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून ओपन मधून सेट परीक्षा उत्तीर्ण!

अलोलिका ताई लोखंडे, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून ओपन मधून सेट परीक्षा उत्तीर्ण!

सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल बिरसा क्रांतीदल व आदिवासी कर्मचारी, यांचे तर्फे सत्कार!

अलोलिका ताई लोखंडे, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून ओपन मधून सेट परीक्षा उत्तीर्ण!
X

राजेश ढोले/पुसद प्रतिनिधी

बातमी......

अलोलिका ताई लोखंडे यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचे समाजातील सर्व स्तरातून स्वागत व कौतुक होत आहे.


दि 29 जानेवारी रोजी माझे राहते घर कारंजा लाड येथे आमचे मित्र प्रकाश लोखंडे यांच्या पत्नी अलोलिका ताई लोखंडे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ओपन मधून सेट परीक्षा उत्तीर्ण केली त्याबद्दल त्यांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ,यावेळी उपस्थित सत्कार मूर्ती अलोलिका ताई लोखंडे, सौ मालती मस्के,पुष्पलता कळंबे मॅडम,तारा लोखंडे मॅडम, संगीता नांदे मॅडम ,राजेश मस्के सर,व्ही टी शिकारे सर,चिंतामण कळंबे सर,प्रकाश लोखंडे सर,रामेश्वर भोंडणे सर,रमेश नगरे सर,रवी राठोड सर,गोविंद भोंडणे सर,संतोष नांदे सर ,पांडुरंग मस्के साहेब, राजू मेथडे सर,दामोदर पांडे सर, नारायण लावरे सर,दीपक झळके सर,गजानन लोखंडे साहेब, गणेश टाले सर आदी उपस्थित होते सत्कार दरम्यान व्ही टी शिकारे सर यांनी जि प वाशिम पतसंस्था निवडणूक अनुषंगाने माझ्यासोबत सर्वांनी एकत्र मिळून काम करून मला पॅनल सह विजयी करू असे सांगितले आणि सर्वांनी उत्साह दाखवून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची एकजूट दाखविली आणि सर्वांनी त्यासाठी जिल्ह्यात परिश्रम घेण्याचे ठरविले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तसेच अलोलिका ताई लोखंडे यांनी सत्कार स्वीकारला याबद्दल त्यांचे सुध्दा खुप खुप धन्यवाद ,,राजेश मस्के सर मानोरा ह मु कारंजा लाड ,सत्कार चे काही फोटोUpdated : 30 Jan 2022 1:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top