Home > Latest news > AAP' ने बल्लारपूर शहरात "आम सभेच्या" माध्यमातून जनजागृती केली।

AAP' ने बल्लारपूर शहरात "आम सभेच्या" माध्यमातून जनजागृती केली।

AAP' created public awareness in Ballarpur city through 'Aam Sabha'.

AAP ने बल्लारपूर शहरात आम सभेच्या माध्यमातून जनजागृती केली।
X

शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली व शहर चुनाव प्रभारी प्रा. नागेश्वर गंडलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली टेकडी विभाग, झाशी राणी चौकत, "आम सभे" च्या माध्यमातून "जनजागृती मोहीम" सुरु करण्यात आली आहे, जनतेला योग्य निवडणूक प्रश्न आणि योग्य उमेदवार कसे असावेत. बल्लारपूर शहरातील जनतेला कोणत्या सुविधा दिल्या पाहिजेत, सर्वसामान्यांच्या जीवनात शिक्षण आणि आरोग्य सुविधांचे काय महत्त्व आहे, अशा महत्त्वाच्या विषयांकडे दिल्लीच्या मॉडेल जनतेचे लक्ष वेधण्याचा "AAP" बल्लारपूरचे प्रयत्न आहे. यंदा बल्लारपूर शहरात "AAP" ला एक संधी द्यावे असे आवाहन करण्यात आले, बल्लारपूर शहरातील सर्वसामान्य जनता देखील शेकडोच्या गर्दीत येऊन उदंड प्रतिसाद देताना दिसत आहे, यावेळी मोठ्या प्रमाणात लोक माझ्या अमूल्य मत आता जनहितार्थ कामाला असे माणहून आम आदमी पक्षात देखील दाखल होत आहेत.

'आप' बल्लारपूर शहराचे कार्यकर्ते, मार्गदर्शक, समर्थक व पदाधिकारी अथक परिश्रम करून अशा कामांना यशस्वी आकार देत आहेत.

Updated : 21 Sep 2022 2:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top