Home > Latest news > रिपब्लिकन सेना जिंतूर यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन...

रिपब्लिकन सेना जिंतूर यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन...

A statement was given to Tehsildar Saheb on behalf of Republican Sena Jintur

रिपब्लिकन सेना जिंतूर यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन...
X


जिंतूर/ प्रतिनिधी

.माबुद खान

जिंतुर तालुक्यातील तलाठी. अनिल राठोड सावळी (बु), होळ (डिग्रस), मती गायकवाड मॅडम (चादज) वाकेकर यांनाव मंडळ अधिकारी आतकर मॅडम चारठाणा यांना सज्जावर व मंडळामध्ये हजर राहण्याचे आदेशीत करा.जिंतूर तालुक्यातीलआपणास रिपब्लिकन सेना शाखा जिंतुर च्या वतीने निवेदन सादर करण्यात येत आहे की, जिंतुर तालुक्यातील वरील तलाठी व मंडळ अधिकारी हे त्यांना नियुक्त केलेल्या ठिकाणी मुख्यालयी राहत नाहीत, त्यामुळे शेतकरी, भुमीहीन शेतमजुर यांना सातबारा, ७/१२ व इतर जे कागदपञे तलाठी यांच्याकडून घेण्यासाठी जिंतूर येथे यावे लागतात. वरील नमूद तलाठी मंडळ अधिकारी यांनी जिंतुर येथे आपल्या सोयीनुसार तलाठी कार्यालय थाटलेले असल्यामुळे शेतकरी व भुमीहीन शेतमजुर यांना कामे बंद ठेवून जिंतुर यावे लागत आहे. आपणास विनंती की, ज्या ज्या गावातील तलाठी सज्जा व मंडळ दिला आहे त्याठिकाणी तलाठी मंडळ अधिकारी यांना नियुक्त केलेल्या सज्जावर हजर राहण्याचे आदेशीत करावे. रिपब्लिक सेना तालुकाध्यक्ष शरद चव्हाण किशन घनसावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Updated : 22 Feb 2022 9:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top