Home > Latest news > यवतमाळ जिल्ह्यात 245 नवीन रेशन दुकान उघडणार

यवतमाळ जिल्ह्यात 245 नवीन रेशन दुकान उघडणार

245 new ration shops to be opened in Yavatmal district

यवतमाळ जिल्ह्यात 245 नवीन रेशन दुकान उघडणार
X

यवतमाळ जिल्ह्यात 245 नवीन रेशन दुकान उघडणार

31 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आवाहन

यवतमाळ, दि 29 जून, (जिमाका) :- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणी करिता यवतमाळ जिल्ह्यात 245 ठिकाणी रास्तभाव दुकानांचे प्रधीकारपत्र मंजूर करणेकरिता प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे. रास्तभाव दुकान परवाना मिळणेकरिता विहीत नमुन्यातील अर्ज तहसिल कार्यालयामधून प्राप्त करून 31 जुलै 2022 पर्यंत संबंधीत तहसिलदार यांचेकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे.

रास्तभाव दुकानांसाठी जाहीरनामा मंजुर केलेल्या गावाचे नाव पुढीप्रमाणे आहे. महागांव तालुक्यातील सेवादासनगर; पुसद तालुक्यातील पाळोदी, हर्षी, मांडवा, पोखरी, लोभिवंतनगर, बाळवाडी, धानोरा इ., पन्हाळा, मारवाडी खु, चोंढी, पारवा बु, येहळा, गहुली, अमृतनगर, इसापूर धरण, जामनाईक-२, माळआसोली, शिवाजीनगर; वणी तालुक्यातील रांगणा, झुला, बोर्डा, कोलेरा, वडजापूर, महाकालपूर, येनक, साखरा को., वणी-४, कायर, बाबापूर, पठारपूर, वांजरी, झरपट, वागदरा, गोवारी नि., नायगाव खु, धोपताळा, जुनाडा, बोरगाव जु, लाठी, निवली, शेलू बु, कुंड्रा, हिवरधरा, चिंचोली, शेवाळा, विठ्ठलनगर, मारेगाव को, कोरंबी, कुंभारखणी, गोडगाव, मेंढोली, नवरगाव, पिल्कीवाढोणा, केशव नगर, माथोली, जुगात, चनाखा, पाथरी, धुनकी, मूर्ती, देऊरवाडा, आमलोन, गाडेघाट, सैदाबाद, शीरगिरी, वणी-२६, भुरकी, दहेगाव डो, डोंगरगाव, आबई.; घाटंजी तालुक्यातील कोंडजई, कोपरा वन, सायफळ, मांडावा, राजेगाव, चिंचोली लिंगी चांदापूर, टिपेश्वर, अंजी. नृ. मोवाडा लहान, हेटीतांडा ; केळापुर तालुक्यातील मिरा, वाढोणा बु, शामपूर, मोरवा, अंधारवाडी, सुन्ना, बल्लारपूर, हिवरी, पिंपळशेंडा, पिटापोंगरी, चोपन, निलजई, लिंगटी (भा), बेलोरी, गणेशपूर सिंचन, तातापूर, वेडद, सुसरी, पेंढरी, वडवाट, कारेगाव (बं), पांढरकवडा(एम.एम.चमेडीया यांचे जागी), झुंझापूर, नागेझरी, महाडोळी,खैरी ; झरीजामणी तालुक्यातील येडसी, चिखलडोह, बाळापुर, बोपापूर, येवती, हिवरा, रामपूर, पालगाव, अम्बेझरी; बाभुळगांव तालुक्यातील उमर्डा, उमरी, डेहणी, पालोती, मांगुल, प्रतापपूर, बारड, विरखेड, लोणी, वाई झोला, इंदिरानगर, कोपरा-१, वैजापूर, नागरी, पहूर, भटमार्ग, चीमणापूर, पानस ; उमरखेड तालुक्यातील नागापूर पळशी, कुपटी, दहागाव, लिंबगव्हाण, एकंबा, दिंडाळा, परजना, खरूस बु, उंचवडद, घमापूर, कोरटा, दराटी, थेरडी, उमरखेड सिद्धेश्वर वॉर्ड, टेंभूरदरा, खरूस खु, सिंदगी, अकोली, घडोली, टाकळी बं. ; दारव्हा तालुक्यातील वघळ, दारव्हा वॉर्ड क्रमांक ४ ; राळेगांव तालुक्यातील चोंढी, एकलारा, रामतीर्थ, दापोरी कासार, वरध-२, वालधुर, तेजनी, सावरखेडा, रिधोरा, वाटखेड, करंजी सोनाबाई, गोपालनगर, श्रीरामपूर, सावनेर, धूमकचाचोरा, एकुर्ली, उमरेड, चिंचोली, चिखली वि, दापोरी कलाल, इंझापूर. ; यवतमाळ तालुक्यातील पिंप्री पांढुर्णा, पिंप्री इजारा, वाटखेड, येवती, यवतमाळ (मेहमुब अली मोहम्मद अली तेलीपूरा यांचे जागी), वाकी, यवतमाळ तारपुरा (अजय चव्हाण यांचे जागी), जवळा इजारा, धरमगाव, जांभूळणी टाकळी. ; कळंब तालुक्यातील बेलोना, म्हसोला, पिपळखुटी, सावंगी डाफ, गंगादेवी, आलोडा, खुदावंतपूर, नीलज, खुटाळा, सोनखास, आमला, आंधबोरी, खैरी, धोत्रा, गांढा, निमगव्हाण, खडकी, पिपळखुटी, कुसळ; आर्णी तालुक्यातील दत्तरामपूर, चातरी, चांदणी, जलान्द्री, पहूर न, देवगाव, कोपरा, माळेगाव ; दिग्रस तालुक्यातील पेळू, लायगव्हाण, मरसूळ, वसंतपूर खर्डा; मारेगांव तालुक्यातील पांडविहीर, बोटोणी-१, कान्हाळगाव, वसंतनगर, सावंगी, चिंचमंडळ, मुकटा, बोदाड, खैरगाव भेदी, हिवरा मजरा, डोंगरगाव, पिसगाव, पाथरी, महागाव, साखरा, टाकळी; नेर तालुक्यातील मारवाडी, वटफळा, पेंढारा, टाकळी खु, रामगाव, ब्राम्हणवाडा पश्चिम, रेणुकापूर, परजना, लोणी, नेर या गांवांचा समावेश आहे.

Updated : 29 Jun 2022 1:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top