Home > Latest news > मोहनाबाई आरलेवाड यांचे निधन

मोहनाबाई आरलेवाड यांचे निधन

Mohnabai Arlewad passed away

मोहनाबाई आरलेवाड यांचे निधन

----------------------------------------------------------

भोकर प्रतिनिधी:-गजानन गाडेकर. तालुक्यातील हाळदा येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ महिला श्रीमती मोहनाबाई शंकरराव आरलेवाड वय ८५ वर्षे यांचे दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोज गुरुवारी सकाळी ३:१५ वाजता वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्याच दिवशी दुपारी २:३० वाजता मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात हाळदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,तीन मुली, सुन,नातू पनंतु असा मोठा परिवार असून त्या दुकानदार संभाजी आरलेवाड यांच्या मातोश्री आहेत

Updated : 22 Sep 2022 4:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top