Latest News
Home > Lifestyle > Health > शहा हौस्पीटल कडून बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रातील बेघर बांधावांचे मोफत रक्त तपासणी शिबीर संपन्न

शहा हौस्पीटल कडून बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रातील बेघर बांधावांचे मोफत रक्त तपासणी शिबीर संपन्न

Shah Hospital conducts free blood test camp for homeless patients at Homeless Psychiatric Shelter

शहा हौस्पीटल कडून बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रातील बेघर बांधावांचे मोफत रक्त तपासणी शिबीर संपन्न
X

आज दिनांक 30/06 /2022

शहा हौस्पीटल कडून बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रातील बेघर बांधावांचे मोफत रक्त तपासणी शिबीर संपन्न डॉ सारीका शहा यांची भरीव मदत व प्रत्येक बेघर बांधावांसाठी सतत मोफत रक्त तपासणी करून देनार

आज रोजी बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे दाखल झालेल्या 42 बेघर मनोरुग्णांची मोफत रक्त तपासणी करन्या करीता डॉ सारीका स्वतः प्रामुख्याने उपस्थित होत्या बेघर मनोरुग्णांचे रक्त तपासणी करून दिले त्या करीता डॉ सारीका शहा व शहा हौस्पीटल चे गोपाल भोंगाडे, करण तोडसाम, सोनाली पेंदोर यां सर्वांनी या रक्त तपासणी शिबीरा करीता विषेश मदत केली ..........


बेघर बेघरांसाठी सतत धावपळ करनारी नंददीप फाऊंडेशन ची टिम बेघर बेवारस रस्त्यावर त्यांचे हाल होऊ नये म्हणून या मनोरुग्णास आपल्या नंददीप फाऊंडेशन व सेवा समर्पन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात आनल्या जाते त्या बेघर मनोरुग्णांची स्वच्छता करून अंघोळ करून दिली जाते त्या सोबतच नवीन कपडे परिधान केले जाते रोज दोन वेळी चे जेवन दिले जाते त्याचे म्नसीक संतूलन बिघडू नये म्हणून सायक्रेटीक विभागाला कळवीले जाते शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ श्रीकांत मेश्राम यांची मदत घेऊन या बेघर बांधावांना मोफत उपचार व मोफत औषधोपचार सुरू करन्यात डॉ श्रीकांत मेश्राम सरांचा मोलाचे सहकार्य या बेघरांच्या सेवेत मिळते आहे.


आज या बेघर मूक्या अपंग मनोरुग्णांसाठी मोफत रक्त तपासणी शिबीरात मोलाचे सहकार्य करनाऱ्या डॉक्टर सारीका शहा मैडमचे मिळते आहे यावेळी नंददीप फाऊंडेशन चे मार्गदर्शक प्रशांत बनगीनवार, अनंत कौलगीकर नंददीप फाऊंडेशन चे संदीप शिंदे, स्वप्नील बागवाले, संजय वगारे', , यांनी या बेघर बांधावां नंददीप फाऊंडेशन मनोरुग्ण निवारा केंद्र परीवाराकडून डॉ सारीका शहा मैडमचे व टिमचे आभार !


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Updated : 30 Jun 2022 6:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top