Home > Crime news > भांडणात मध्यस्थि करण्यास गेलेल्यावर पावडयाने केला प्रहार

भांडणात मध्यस्थि करण्यास गेलेल्यावर पावडयाने केला प्रहार

When he went to mediate the dispute, Pavadya attacked him

भांडणात मध्यस्थि करण्यास गेलेल्यावर पावडयाने केला प्रहार
X
हिंगणघाट २५ ऑगस्ट

आज सकाळी ९ वाजताचे दरम्यान बसस्टैंड परिसरात गुन्हेगारी प्रव्रुत्तिच्या संदीप सोबत भाडंण सुरु असता भांडणादरम्यान दिलीप मारोती दाणव वय ४५ रा , दत्तमंदिर वार्ड हा हातात पावडा घेऊन हात मजूरी करायला जात होता.

भांडण सुरु असल्याचे पाहुन थांबला,मध्यस्थि करायला गेला असता दिलीप दानव याला आरोपी आदर्श गोलाईत रा.संत चोखोबा वार्ड , सागर यादव , सोनकुसरे , कुणाल रुजुकर , रा संत तुकडोजी वार्ड या चौघांनी मिळून जवळ असलेल्या पावडे हिसकुन पावड्याने त्याला मारहाण केली .

फिर्यादी पोहवा महेन्द्र आकरे यांच्या रिपोर्ट वर कलम ३२६/३४अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास पोलीस निरीक्षक संपत चव्हान करीत आहे .

Updated : 26 Aug 2021 1:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top