केळापूर तालुक्यात वाघाचे तांडव
Tiger orgy in Kelapur
Rajik Shaikh | 6 Oct 2021 9:58 AM GMT
वाजीद कुरेशी 8669456999
पांढरकवडा तालुक्यात अनेक शेतकरी व जनावरवर वाघाची हल्ले सुरू आहे कवठा शिवारातील शेतकरी प्रमोद सातघरे यांच्या शेतात वाघाने बैलजोडी वर हल्ला केला यामध्ये एक बैल गंभीर जखमी झाला नागरिकांनी आरडा ओरडा केल्याने वाघ येथून पळून गेला
Updated : 6 Oct 2021 9:58 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire