दारूच्या नशेत शिवीगाळ वर जीवे मारण्याची धमकी
Threats to kill over drunken abuse
M Marathi News Network | 13 Jan 2022 7:19 PM GMT
X
X
दारूच्या नशेत शिवीगाळ वर जीवे मारण्याची धमकी
यवतमाळ -: तालुक्यातील बोथबोडन येथे दिनांक 10 जानेवारी रोजी आरोपी उलेश राजू पवार वय 22 वर्ष रा. बोथबोडन याने फिर्यादी सौ. सोनू गजानन पवार ही घरी असताना आरोपी उलेश पवार हा दारू पिऊन दारूच्या नशेत फिर्यादीला शिवीगाळ करीत असल्याने फिर्यादीने जाब विचारला असता आरोपीने वाद करून फिर्यादी महिलेस लाकडी काठीने डाव्या हाताला तसेच पाठीवर मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी लाडखेड पोलिस स्टेशन मध्ये आरोपीविरुद्ध भादंवि कलम 324,323,504,506, 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Updated : 13 Jan 2022 7:19 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire