Home > Crime news > पालम येथे भर दिवसा जीपचे काच फोडून O3 लाखा 50 हाजाराची बँग चोरट्यानी पळविली

पालम येथे भर दिवसा जीपचे काच फोडून O3 लाखा 50 हाजाराची बँग चोरट्यानी पळविली

Thieves break glass of jeep at Palam all day and steal O3 lakh 50 thousand bang

पालम येथे भर दिवसा जीपचे काच फोडून  O3 लाखा 50 हाजाराची बँग चोरट्यानी पळविली
X


पालम पो.स्टे येथे गुन्हा दाखल

अरुणा शर्मा

पालम :- येथे नवा मोंढा भागात दिनांक 20 सप्टेबर रोजी साहेबराव माधवराव उगले रा.उमरा (काजी) ता.पालम यांच्या बेलोरा गाडीतून साडेतीन लाख रूपये आज्ञात चोरटयानी पळवले,

सविस्तर माहिती अशी की पालम तालुक्यातील उमरा (काजी) येथिल साहेबराव उगले यांनी दिनांक 20 सप्टेबर रोजी सकाळी 11 वाजता IDBI बॉक गंगाखेड येथुन तीन लाख रूपये ऊचले व जवळ आसलेले 50 हाजार असे एकुण 3,50,000 हाजार रूपये व गुत्तेदारचे लायसन्स,आष्टेश्वर मगुर सहकारी संस्थाचे शिक्के, गुत्तेदारचे शिक्के व IDBI बॅकचे चेक बुक, गाडीचे कागदपत्र, पॉन कार्ड, आधारकार्ड, ATM कार्ड,ड्रायव्हीग लायसन्स एका बॉग मध्ये ठेवले होते स्वताची पाढऱ्यां कलरची बलोरा गाडी MH22 AM 2882 यात ठेवले व गंगाखेड येथून पालम येथील नवा मोंढा भागातील हार्डवेअरच्या दुकाना समोर लाऊन निखिल पारख यांच्या दुकानात पैसे आन्यसाठी गेले असता तोपर्यत आज्ञात चोरट्यानी साडेतीन लाखाची बॉग ड्राव्हरच्या मागील काच फोडून गाडीतील चॉकलेटी कलरची बॉग लपास केली. आसल्याचे निदर्शनास आले यावेळी गाड़ीच्या मागील बाजुचा काच फुटल्याचे निदर्शनाष आले आस्ता उगाले यांनी पालम पो. स्टे.गाठले व रितसर आज्ञात चोरट्या विरूद्व गुन्हा दाखल करण्यात आला आसुन पालम पो.स्टे येथे कलम 379, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व स.पो.नि विशाल बहात्तरे यांच्या मार्गदर्शना खाली दोन पथक नेमले आसुन पुढील तपास पो.उप. नि.विनोद साने हे करत आहेत.

Updated : 21 Sep 2021 6:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top