Home > Crime news > मांडवा येथे टीनपत्रे काढून केली चोरी!

मांडवा येथे टीनपत्रे काढून केली चोरी!

एकाच घरातील तीन मोबाईल चोरट्यांनी केले लंपास!

मांडवा येथे टीनपत्रे काढून केली चोरी!
X

मांडवा येथे टीनपत्रे काढून केली चोरी!

एकाच घरातील तीन मोबाईल चोरट्यांनी केले लंपास!

राजेश ढोले पुसद प्रतिनिधी

पुसद तालुक्यातील मांडवा येथे चोरट्यांनी आपली शक्कल लढवत थेट घरावरचे टीन पत्रे काढून चोरी केल्याची घटना घडली त्यांनी मंगळवारी रात्री घरातून तीन मोबाईल व इतर साहित्य असा पंधरा हजाराचा मुद्देमाल लंपास केला याप्रकरणी याप्रकरणी समीर हरिभाऊ धांडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Updated : 27 May 2022 7:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top