Home > Crime news > लाडकी येथे पानठेला फोडून केली चोरी

लाडकी येथे पानठेला फोडून केली चोरी

Theft by breaking the leaf at the wood
हिंगणघाट तालुक्यातील लाडकी या गावात विठ्ठल बापुराव पखाडे

रा , लाडकी वय ५० वर्ष यांचा पानठेला व मोटारसायकल पंक्चरचे दुकान आहे,काल दि.३० रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक वाजताचे दरम्यान पान ठेल्याचा डाव्या बाजूचा पत्रा कापुन पानठेल्यामधे ठेवलेली पांचशे रुपयांची चिल्लर,सायकल चे दोन नग ट्युब व इतर सामान पंधराशे रुपये पाने पेन्चींस असा एकूण ३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

पुढील तपास पो, हवा विवेक बनसोड ,नापोकाॅ सुहास चादोंरे ,

नापोकाॅ पंकज घोडे ,नापोकाॅ प्रशातं वानखेडे पुढील तपास करीत आहेत.

Updated : 2021-07-01T21:36:01+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top