चिंचगाव येथिल दि इंग्लिश हायस्कूलमध्ये चोरी
Theft at The English High School in Chinchgaon
M Marathi News Network | 11 Jun 2021 10:14 AM GMT
X
X
नेर: तालुक्यातील दि इंग्लिश हायस्कूल चिंचगाव येथे मुख्याध्यापकांच्या कार्यालयाचे कुलुप तोडून चोरट्यांनी कम्प्युटर, सिसिटिव्ही कॅमेरा, शालेय पोषण आहार योजनेचा तांदूळ, किराणा व अन्य वस्तु असा साधारणतः १४ हजार रुपयाचा माल चोरी गेल्याची तक्रार मुख्याध्यापिका ज्योती बोडखे यांनी नेर पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. या तक्रारीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील निराळे या घटनेचा तपास करीत आहे.
Updated : 11 Jun 2021 10:14 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire