Home > Crime news > युवाशेतकरी पुत्राची आत्महत्या गावामधे शोकाकुल..

युवाशेतकरी पुत्राची आत्महत्या गावामधे शोकाकुल..

Suicide of a young farmer's son in the village ..

युवाशेतकरी पुत्राची आत्महत्या गावामधे शोकाकुल..
Xयवतमाळ/ मारेगाव /तालुका प्रतिनिधि

सुरज झोटिंग

मो. ९२८४०६०८२०

मारेगाव : तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथील युवा शेतकरी व शेतकरी पुत्र राहुल सुरेश ठोंबरे (वय 24) हा दोन दिवसापासून घरातून बेपत्ता असल्याने घराच्या सदस्यांनी राहुल याचा शोध घेत असता शोध लागता लागत नव्हता अखेर आज दि.

७ फेब्रुवारी रोज सोमवार रोजी दुपार्च्या २ ते ३ वाजयाच्या दरम्यान गावातील एका विहिरी मध्ये मृतदेह आढळून आल्याने गावात खळबळच उडाली आत्महत्या की घातपात याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा गावातील नागरिकांमधे केल्या जात आहे. याघटनेची माहिती मारेगाव पोलीसांना देण्यात आली असुन पोलीस घटनास्थळी दाखल होवून मृतदेह विहिरीच्या बाहेर काढुन याघटनेचा पंचनामा करण्याचे काम चालू होते. राहुल यांच्या पश्चात आई, वडील, एक मोठा भाऊ असा आप्त परिवार पाठीमागे आहे.

Updated : 8 Feb 2022 1:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top