Home > Crime news > लग्नाचे आमिष दाखवून केले वारंवार अनैतिक क्रूत्य

लग्नाचे आमिष दाखवून केले वारंवार अनैतिक क्रूत्य

Repeated immoral acts committed under the guise of marriage

लग्नाचे आमिष दाखवून केले वारंवार अनैतिक क्रूत्य
X

लग्नाचे आमिष दाखवून केले वारंवार अनैतिक क्रूत्य

घाटंजी तालुक्यातील जरंग येथिल अनिकेत राजू राठोड वय 23 ह्याचे एका मुलीसोबत प्रेम संबध चालू होते अनिकेेत मुलीला लग्नाचे आमिष दाखवून घाटंजी येथिल कान्होबा टेकडी परीसरात आनून वारंवार अनैतिक संबंध स्थापित करायचा .मुलीच्या घरच्या मंडळीनी ह्याचा विरोध करीत मुलीचा विवाह वेगळीकडे लावून देण्याचा निर्णय घेतला असता अनिकेतने मुलीला जिवाने मारण्याची धमकी दिली घाटंजी पोलीस स्टेशन येथे वरील घटनेचा रितसर तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीवर कलम 376, 376(2),N 506 भादवी सह कलम 3/ (1) अ जा ज प्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील तपास एस डी ओ साहेे पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुजलवार साहेब करीत आहेत.

संजय ढवळे घाटंजी

Updated : 13 Jun 2022 2:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top