Home > Crime news > महिला अधिकाऱ्यावर हल्ल्याचा निषेध.

महिला अधिकाऱ्यावर हल्ल्याचा निषेध.

Protest against attack on female officer.

-----------------------------------------------------

कोल्हापूर दिनांक1/09/2021

-------------------------------------------------------

श्री.शशिकांत शामराव कुंभार.कोल्हापूर

-------------------------------------------------------

ठाणे महानगपालिका येथील सहाय्यक आयुक्त महिला अधिकारी यांच्यावरती परप्रांतीय फेरीवाल्यांनी कोयत्याने हल्ला केला ह्याचा

म मराठी वतीने जाहीर निषेध.

-------------------------------------------------------

काही वर्षापूर्वीची गोष्ट दैनिक सामना मधून

" एक बिहारी सौ बिमारी" या नावाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. महाराष्ट्रीय मराठी माणूस आणि त्यांना त्रास देणाऱ्या परप्रांतीयांची वाढलेली मुजोरी याचा ठाव घेणारा तो लेख होता." दिन को भैया रात को सैया" असे देखील परप्रांतीयांना हिनवले जाते. गुन्हेगारी क्षेत्रामध्ये क्रमांक एक ची रेकॉर्डवरील अस्सल सराईत, चोरटे,खुन,मारामारी,खंडणी,बलात्कार,

सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रभर परप्रांतियांच्या वरती महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.

पहाटे पहाटे सकाळी दूध टाकणारे भैय्या पासून ते रात घडीला टॅक्सी चालवणाऱ्या सैय्या पर्यंत आणि फळ गाडी चालवणाऱ्या फेरीवाला पासून ते मास मटण विकणाऱ्या कसाया पर्यंत मजुरीच्या निमित्ताने कारखानदारी क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा गुन्हेगारी क्षेत्राच्या रेकॉर्ड वर ठसा उमटवणाऱ् अशा अनेक भैयाची आता मुजोरी वाढु लागली आहे."एक बिहारी सौ बिमारी" एक बिहारी माणसाला सोबत घेतल्यास मराठी माणसाच्या शंभर बिमारी पाठी मागे लागतात असा त्याचा अर्थ होतो.परप्रांतीयांचा मुद्दा महाराष्ट्र मध्ये नेहमी चर्चेत राहिलेला आहे.

भारतीय संविधानाने प्रत्येकाला समान हक्क दिले आहेत. मात्र यासाठी कायदा पाळणे हे खूप महत्त्वाचे आहे. मात्र अशा परप्रांतीय अवलादी कायदा मानणारे नसतात.

महाराष्ट्राला पुरोगामी छत्रपती शिवाजीराजे यांच्यापासून ते महानुभवपंत

बसवण्णा चा लिंगायत धर्म पासून महात्मा ज्योतिराव फुले त्यांनी स्त्रियांना समान हक्क मिळावा म्हणून खूप मोठा संघर्ष केला आहे.

या जाणिवेतून देशातील सर्व महिलांना सुरक्षितता मिळावी म्हणून भारतरत्न

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये तरतूद कायमची करून ठेवलेली आहे.देशभरामध्ये महिलावरील वाढले जाणारे अन्याय व अत्याचारास आळा बसावा याकरिता केंद्र सरकारने कठोरात कठोर कायदे केलेले आहेत.

देशभरामध्ये अनेक महिला मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत महाराष्ट्रातून शेतकरी कुटुंबात प्रतिनिधीत्व करत अनेक महिला मोठ्या संघर्ष मधून विविध सरकारी खात्यामध्ये कार्यरत आहेत.त्यांचे कौतुक तर केलेच पाहिजे, त्यांच्याविषयी सहानुभूती नक्कीच बाळगली पाहिजे.कारण ती पत्नी असते,ती बहीण म्हणून वावरत असते,आईच्या भूमिकेत आपल्या लेकरा बाळांच्या पुढच्या भवितव्यासाठी नोकरी करत करत खूप मोठा संघर्ष करावा लागतो.सामाजिक व्यवस्था मध्ये हिंदू धर्मातील वर्ण व्यवस्थेमध्ये स्त्रियांना क्षृद्र लेखले आहे.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृति जाळल्याने महिलांना दिल्या जाणाऱ्या समान अधिकाराची कायद्यात रूपांतर केल्याने या देशातील सर्वच महिलांना झेप घेण्याची खूप मोठी मदत झाली आहे.महाराष्ट्रात शिक्षणाची गंगा खूप मोठ्या प्रमाणात असल्याने महाराष्ट्रातील मराठी माणूस कायद्याचा अभ्यासक म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील सरकारी विविध कार्यालयांमध्ये सरकारी शिपाई ते अधिकारी साहेब म्हणून त्यांना मान सन्मान मिळतो.

मात्र, देशातील उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश,झारखंड बिहार,राजस्थान आणि विविध राज्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार कमी झाल्याने दळणवळण साधनाचा अभाव असल्यामुळे कायद्याच्या दुष्परिणामाची चिंता नसल्याने अशा परप्रांतीयांचा लोंढा महाराष्ट्रातील मुंबई,

पुणे,औरंगाबाद,नांदेड,नाशिक,नागपूर,

कोकण कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी

जीची ओळख वस्त्रनगरी म्हणून संपूर्ण देशभरात पसरली आहे.अशा ठिकाणी परप्रांतीयांची चलती जास्त प्रमाणात आहे.

कायद्याचा अभ्यास नसल्याने अशा परप्रांतीयांची मुजोरी वाढू लागल्याने अशा नालायक,हरामखोर अवलादीच्या प्रवृत्ती ला विदर्भातील पोलिसाकडून ढुगनावरती दिला जाणारा 'लंगर' प्रसाद आता नव्याने आशा मुजोरी करणाऱ्या परप्रांतीयांना देण्याची वेळ पोलीसवर आणुन ठेवली आहे.लंगर हा प्रसाद स्थानिक पोलिसांनी न दिल्यास रस्त्यावरती जर मराठी माणूस उतरला तर यांची काय अवस्था होईल हे सांगणे खूप कठीण आहे.अशा अनेक ठिकाणी परप्रांतीयची मुजोरी वाढलेली आहे.

पोलीस खात्यातील उपअधीक्षक पदावरती कार्यरत असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना रेल्वे स्टेशनवरुन घरी सोडण्यास टॅक्सीवाला भैयाने नकार दिला होता.ती महिला अधिकारी इतकी अस्वस्थ झाली कि पर्यायी व्यवस्था करून घरी गेल्यानंतर पोलीस अधिकारी असून ती महिला ढसाढसा रडत होती. याबाबतचा व्हिडीओ प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाल्यावर संबंधित ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी परप्रांतीय असल्यामुळे ते प्रकरण अखेरीस दाबले गेले.

परप्रांतीयांची मुजोरी ही केवळ व्यवसाय मजुरी काम धंदा मजुरा पर्यंत राहिलेला नसून सरकारी पदापर्यंत सरकारी पदावरती कार्यरत असणाऱ्या विविध खात्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी यांना देखील लागू पडते.

राज्याच्या मंत्रालयीन स्तरावर सचिवालयात परप्रांतीय सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा मोठा गट कार्यरत आहे.एका प्रधान सचिव दर्जाच्या महिला अधिकारी हिने एका पाटील आडनावाच्या उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यास तडकाफडकी साखर विभागातून पणन विभागांमध्ये शिफ्ट केले होते.अशा अनेक परप्रांतीय अधिकारी यांची महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कारकीर्द वादग्रस्त ठरलेल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यामधील तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक यशस्वी यादव यांच्या कारकिर्दीत झालेला महिला पोलीस कॉन्स्टेबल लैंगिक शोषण प्रकरण देशभर गाजले होते.

तर कोल्हापुरातील प्रसिद्ध अशा टोल आंदोलनावरती थेट गोळ्या घालण्याचे आदेश वरती तात्कालीन जिल्हा दंडाधिकारी आप्पासाहेब धुळाज यांच्याकडे परवानगी मागणाऱ्या तत्कालीन पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांची कोल्हापुरातील कारकीर्द वादग्रस्त ठरली होती.जालना,नगर,कोल्हापूर या ठिकाणी कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे.

तर,मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिह, यांच सध्याच्या शंभर कोटी वसुली प्रकरण चांगलच गाजलीआहे.

पांडे,शर्मा,यादव ,जोशी अशा आडनावातुन प्रशासकीय प्रतिनिधित्व करणारे I.A.S. I.P.S केडर मधून थेट प्रशासकीय सेवेत दाखल झाल्याने यांना महाराष्ट्रातील मातीशी काही देणे-घेणे नाही परप्रांतीय असणाऱ्या एका सामान्य फेरीवाल्यांने महापालिका प्रशासनातील सहाय्यक आयुक्त दर्जाच्या महिला अधिकारी यांच्यावरती कोयत्याने झालेला हल्ला एका विशिष्ट प्रवृत्तीचे दर्शन घडवून आणतो ही प्रवृत्ती आडानी,

शिक्षित असू दे मात्र मराठी माणसाला करावा लागणारा त्या त्या ठिकाणी काम करत असताना असंतोष व त्याची सतत मनात सलत राहणारी खदखद सेवानिवृत्तीच्या शेवटच्या प्रवासापर्यंत कायमची सलत राहते.

महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अटकेपार गेलेला झेंडा अशा परप्रांतीयांच्या वाढत्या मुजोरी मुळे बदनाम ठरू लागला आहे.

मराठी माणसांमध्ये जातीपातीची विभागणी झाल्यामुळे पुढे जाणार त्याला मागे खेचण्याची प्रवृत्ती वाढू लागल्याने अशा परप्रांतीय प्रवृतिला त्त्या ठिकाणी आपल्या साम्राज्याचे जाळे मोठे करण्यात वाव मिळू लागतो. यावेळी मी मराठी म्हणून एकत्र येणे इतकाच काय तो एकमेव मार्ग राहील असा ममराठी कडून आशावाद व्यक्त करणे माझ्यासारख्या सामान्य लेखकाला सोयीस्कर वाटत.

---------------------------------------------------------

लेखक.

श्री.शशिकांत शामराव कुंभार

परिवर्तन वादी लेखक असुन ते संवेदनशील मनाचे कवी देखील आहेत.

Updated : 1 Sep 2021 4:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top