Home > Crime news > ई-मेल हॅक करून महिला पोलिसाचे खाजगी फोटो वायरल पोलीस दलात खळबळ अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

ई-मेल हॅक करून महिला पोलिसाचे खाजगी फोटो वायरल पोलीस दलात खळबळ अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Private photo of female police officer hacked by e-mail Viral police force files case against unknown person

झेड. ए. खान (बुलडाणा जिल्हा)

बुलडाणा: ऑनलाइन भामटेगिरीने जिल्ह्यात अगदी उच्चशिक्षित प्रतिष्ठीतही असल्याचे उदाहरणे ताजी असताना, सायबर गुन्हेगारीनही आता या वर्गाला टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. काहीच दिवसांपूर्वी जिल्ह्यातील एका ठाणेदार यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून त्यांच्या मित्राने पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर जिल्हा पोलिस दलातील पोलिस कर्मचारी महिलेला सायबर गुन्हेगारांनी लक्ष केल्याचे दिसून आले आहे. या पोलीस कर्मचारी महिलेचा ई-मेल हॅक करून त्यांचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. अत्यंत खाजगी फोटो त्यांच्या ईमेलवर कसे होते. जवळपास 30 खाजगी फोटो भामट्याने त्याच्या मैत्रिणीला मोबाईलवर अश्लील संदेश लिहून 17 जुलै रोजी पाठवले. मैत्रिणीचे पीडितेला ही बाब घालतात त्यांनी 18 जुलै रोजी पोलिसात तक्रार दाखल केली. त्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता पाऊस सुरू आहे.

Updated : 26 July 2021 7:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top