IPL सट्टयावर पोलिसांची धाड
एकाच आठवड्यात IPL जुगार अड्यावर घाटंंजी पोलिसाची दुसरी धाड
M Marathi News Network | 14 May 2022 7:56 PM GMT
X
X
IPL सट्टयावर पोलिसांची धाड
एकाच आठवड्यात IPL जुगार अड्यावर घाटंंजी पोलिसाची दुसरी धाड
घाटंजी शहरातील ऊदय महेश गुप्ता राम मंदिर वार्ड यांच्याकडे IPL सट्टा चालू असतानाच घाटंजी पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनिष दिवटे यांनी धाड टाकून 4मोबाईल ,दोन रजिस्टर, व नगदी असा एकून 39340रूपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी उदय गुप्ता यास अटक करून त्यावर अप क्रमांक 321/22 कलम 4,5 जुगार अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
संजय ढवळे घाटंजी
Updated : 14 May 2022 7:56 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire