Home > Crime news > कोबंड‌ बाजारावर पोलीसांची धाड एकास अटक दोघे फरार

कोबंड‌ बाजारावर पोलीसांची धाड एकास अटक दोघे फरार

Police raid Koband market, arrest one, two absconding

कोबंड‌ बाजारावर पोलीसांची धाड एकास अटक दोघे फरार
X

कोबंड‌ बाजारावर पोलीसांची धाड एकास अटक दोघे फरार

घाटंजी तालुक्यातील मुर्ली गावात दी. ७ ला भरदुपारी आंबेडकर चौकात कोबंड्याची झुंबड लावून त्यावर रूपयांची बोली लोकांकडुन लावण्यात येत असतानांच घाटंजी पोलीस स्टेशन चे ठाणेदार मणीष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार विशाल वाढ इ , जमादार मेशरे, जमादार साजिद, जमादार शर्मा यांनी धाड टाकून आरोपी मुद्देमालासह आरोपी किशोर भाऊराव दुल्लरवार घाटंजी, यास ११६० रुपयासह अटक केली तर दोन आरोपी प्यारेलाल राठोड रा. वाघोली, संजय पांडूरंग ताकसांडे रा. मुरली ह्यांनी घटनास्थळा वरून केले पलायन पुढील कार्यवाही घाटंजी पोलीस करीत आहे.

संजय ढवळे घाटंजी

यवतमाळ

Updated : 8 Jan 2022 11:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top