मुलींची छेड काढल्याने आरैपीवर पोक्सो चां गुन्हा दाखल
Pokso charges RAP for molesting girls
X
मुलींची छेड काढल्याने आरैपीवर पोक्सो चां गुन्हा दाखल
घाटंजी शहरातील एस पी एम हायस्कूल समोरील आनेवार यांच्या पानटपरी समोर दी. १५ ला ४ वाजेच्या दरम्यान वैभव वानखेडे वय २२ हा ४ते ५ दीवसा पासून एका मुलीचा पाठलाग करून तीला अडवून तू माझ्याशी कां बोलत नाही असे म्हणून मुलीशी जवळील साधण्याचा प्रयत्न करीत होता याची रीतसर तक्रार मुलीच्या वडिलांनी घाटंजी पोलीसात करताच ठाणेदार मणीष दीवटे यांनी आरोपी वैभव वानखेडे यास अटक करून त्यावर ३५४ ड भादवी सह कलम १२ पोक्सो प्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील कार्यवाही करीत आहे घाटंजी ठाणेदार यांनी जनतेस सुचीत केले आहे की जर एखादी व्यक्ती कोणत्याही मुलीला वाईट हेतुने काही अपशब्द ऊच्यारने, कीवां इशारे करणे कीवां आपल्या शरीराचे काही भाग दाखवीने कीवां मोबाईल वरून व्हीडीयो क्लिप दाखवीने नेहमी नेहमी वाॅटसाप फेसबुक संपर्क करून अश्लील गोष्टी करून काही गीप्ट देण्याचे आमिष दाखविण्याचा प्रयत्न करणे मुलीचा पाठलाग करणे, कोणत्याही काॅलेच्या आजूबाजूला तरुण मुलींच्या मागे फीरून स्वताचे क्यारीयर खराब करू नये स्त्रियां च्या बाबतीत कायदे कडक झाल्याने आरोपींवर पोस्को सारखे गुन्हे दाखल होऊ शकते तरी जनतेनी आताच सावध व्हावे असे आव्हान केले आहे.
प्रतिनिधी संजय ढवळे घाटंजी
यवतमाळ