Home > Crime news > अकिंसा गावा जवड रागवरावनगर या गावातील दलीत युतीला प्रेम प्रकरणातुण एक वर्षा चा अल्टीम मेट

अकिंसा गावा जवड रागवरावनगर या गावातील दलीत युतीला प्रेम प्रकरणातुण एक वर्षा चा अल्टीम मेट

One year ultimate mate in love affair with Dalit alliance in Akinsa village Jawad Ragavaravanagar

अकिंसा गावा जवड रागवरावनगर या गावातील दलीत युतीला प्रेम प्रकरणातुण एक वर्षा चा अल्टीम मेट
X


बातमीदार एस एम तिपट्टीवार

राजमणी या युतीचे गेल्या तिन चार वर्षा पासुण त्याच गावातील शेजारी राहाणारा युवक *महेश बानया बंदेला* यांची प्रेम सबंध होते .या *प्रेम सबंधातुण मुलील दोन वेडा गर्भपात करण्यासाठी मुलाने काही औषधी*.आनुण दिली औषिधी मुडे गर्भपात झाले.पण मुलीने एका ही वेडा मुलाला लग्ना साठि नाही विचारले.ज्याशी प्रेम करतो त्यांचावर विश्वास ठेवाव या उद्देशाने मुलीने कोणतेही पाऊल उचले नाही.पण प्रियकर महेश बंदेला कडुण गेल्या चारपाच महीण्यापासुण प्रियसी राजमणीकडे डोडेजाख करीत असल्याचे असे राजमणीला वाटत होते त्यावेडा राजमणी ने महेश ला बोलवुण आजकाल तु माझ्या शी फोनलवर बोलत नाही माझा फोन उचलत नाही.मला भेटायला पण येत नाही .काया कामा करत आहे आसे विचारले आसता *महेश ने असे उत्तार दील तु कमी (दलीत)जाती ची आहे मी तुझ्याशी लग्न करीण तर मला आमच्या जातीतुण बाहेर जावा लागेल* यामुडे मी तुझ्याशी लग्न करु शकत नाही असे उत्तर दिल्याने राजमणी ही आपल्या आई वडीलांना सागितले. मुलीच्या आई.वडीलांनी ही बाबा गावातील प्रतिष्ठित नागरीरांना सागितले .गावातील वरिष्ठ मळडीनी प्रियकर महेश व कुठुंबा ला बोलाऊण विचारले दलीत मुलीला लग्नाचे आभिषन दाखऊण प्रेम करुण राजमणी आब्रशी खेडलास लग्न करते का पोलीस स्टेशन रिपोट द्याची का तर महेश माझी सध्याची परिस्थिति खालची आहे.*मला एक वर्षा वेड द्या मी एका वर्षात मुलीशी लग्न करीण नाही एक वर्षात लग्न नाही करीण तर माझ्यावर जे काही दंड किंवा फौजदारी गुन्हा दाखल करू शकता असे मुलीशी आपसी समझोता करूण मुलीला 100रू बॉड पेपर वर लिहुण दिले* .

Updated : 3 April 2022 9:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top