Home > Crime news > बिलोली शहरात साडीने गळफास घेऊन एकाची आत्महत्या

बिलोली शहरात साडीने गळफास घेऊन एकाची आत्महत्या

One commits suicide by hanging himself in Biloliबिलोलीः प्रतिनीधी

नांदेड : बिलोली शहरातील भास्करनगर येथील दत्ता कोंडीबा आगलावे वय 35 राहत्या घरी रात्री साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि. 1 जुन रोजी मंगळवारी घडली . सविस्तर वृत अशी की मयत दत्ता कोंडीबा आगलावे हे दारु पिण्याची सवयी असल्याने त्यांची पत्नी आठ महिण्या पासून माहेरी होती. त्या मुळे एकटा असल्याने मानसीक तनावात दारु पिऊन साडीने गळफास घेऊन मरण पावल्याची खबरी वरुन आ.मृ.नं 07/2021कलम 174 सी.आर.पि.सी आक्समित मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक वाडेकर करत आहे.

Updated : 1 Jun 2021 4:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top