अल्पवयीन मावस बहिणीवर बलात्कार करणार्या नराधमास कागल पोलिसांनी केली अटक.
Naradhamas Kagal police arrested for raping his younger sister.
X
_________________________
म मराठी वृत्तसेवा कोल्हापूर
_________________________
दिनांक 5 /09 /2021
------------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी शशिकांत शामराव कुंभार
----------------------------------------
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील अल्पवयीन मुलगी.
वर मावस भाऊ ऋत्विक शिवाजी सुतार व व (21)याने 30 जून 1 व 2 जुलै दरम्यान जबरदस्तीने बलात्कार केला या गोष्टीची कुठे गेलीस तर तुला ठार मारीन अशी धमकी दिल्यामुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने याबाबत कोणाला काही सांगितले नाही तदनंतर संबंधित मुली मळमळ उलट्या होऊ लागल्याने दिनांक 30 /08/2021 रोजी आईने प्राथमिक आरोग्य केंद्र.या ठिकाणी उपचारासाठी नेले असता महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलगी गरोदर असल्याचे गरोदर असल्याची शक्यता व्यक्त केली महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोनोग्राफी करण्यास सांगितले व या घटनेची माहिती तात्काळ कागल पोलीस ठाण्यास कळवली सदर घटनेचा तपास मा करवीर विभागीय उपाधीक्षक आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कागलचे पोलिस निरीक्षक प्रीतम कुमार पुजारी हे करीत आहेत आरोपीस भारतीय दंड विधान संहिता कलम 376या कलमाखाली अटक केली आहे सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे