Home > Crime news > अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवून जन्मदात्या बापाचा खून

अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवून जन्मदात्या बापाचा खून

Murder of birth father showing accidental death

अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवून जन्मदात्या बापाचा खून
Xकोल्हापूर दि. 03 सप्टें.21

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामध्ये केनवडे गावातील मयत दत्तात्रय रामचंद्र पाटील वय वर्षे 54 यांचा खून झाल्याचे कागल पोलिसांनी तपासाअंती उघडकीस आणले. याकामी पोलीस उपाधीक्षक आर.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना यश मिळाले.

पोलीस उपाधीक्षक आर आर पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली केनवडे तालुका कागल येथील मिळेल मयत दत्तात्रय रामचंद्र पाटील वय 54 यांचे व त्यांच्या मुलाचे आरोपी अमोल दत्तात्रय पाटील केनवडे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यांचे घरगुती संबंध तनाव पूर्ण होते. वडिलांच्या त्रासाल कंटाळून आरोपी अमोल दत्तात्रय पाटील वय 25 याने खून केल्याचे उघड झाले मिळालेल्या माहितीनुसार वडील यांना दिनांक 31/08/ 2021 रोजी अपघाती मृत्यू दाखवून त्यांचा खून केला सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना मोठा अपघातामध्ये त्याच्या अंगावर इतररत्र ही जखम आढळून आली नाही निव्वळ डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने अपघाताने झाला नसून त्याचा घातपात झाल्याचा पोलिसांना संशय आला त्याप्रमाणे केनवडे गावामध्ये सदर अपघातामध्ये मयताचा घात झाले बाबत सखोल तपास केला असता पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा मिळाला सदर गुन्ह्याचा तपास केला असता मयताचा मुलगा अमोल दत्तात्रय पाटील याने आपले वडील वारंवार घरात भांडण करत होते त्याचा राग मनात धरून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पार मारून त्यांचा खून केल्याचा उघड झाले आहे सदर आरोपीस अटक करून गुन्ह्याचा कागल सपोनि वाकचौर हेड कॉन्स्टेबल विजय पाटील महादेव बिरांजे पोलीस नाईक विनायक अवताडे कॉन्स्टेबल आनंदा कोढरे संदेश पवार सीलवा कोड नाईक यांनी हे अधिक तपास करीत आहेत

Updated : 2021-09-04T08:18:32+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top