Home > Crime news > मुलगी बेपत्ता असल्याची वर्दी देऊन पोटच्या मुलीची हत्या केली ,

मुलगी बेपत्ता असल्याची वर्दी देऊन पोटच्या मुलीची हत्या केली ,

Murder of a pregnant girl by reporting that the girl was missing,


_________________________

_18-08-2021

_________________________ म मराठी प्रतिनिधी , कोल्हापूर


_________________________

कुरुंदवाड :मुलीचे प्रेम प्रकरण मान्य नसल्याने बापानेच कु साक्षी दशरथ काटकर वय(17) या मुलीला स्वतः बापानेच दूधगंगा नदीत फेकून हत्या केली या हत्याप्रकरणी बापू दशरथ काटकर राहणार दतवाड तालुका शिरोळ याला कुरुंदवाड पोलिसांनी अटक केली आहे यादरम्यान साक्षीच्या आजीस व मावस भाऊ आणि बहीण यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दत्तवाड येथील दशरथ काटकर यांनी 14 ऑगस्टला मुलगी साक्षी बेपत्ता झाल्याची वर्दी दिली होती कुरुंदवाड पोलिसांना दशरथ काटकर याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी करतात आपणच मुलीचे प्रेम प्रकरण मान्य नसल्याने मुलीची हत्या केल्याचे कबूल केले व तिला दानवाड येथील दुध गंगा नदीच्या पुलावरून खाली फेकून दिले असे मान्य केले आहे पोटच्या मुलीला निर्दयपणे फेकणार्‍या बापाबद्दल तालुक्यामध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत पोलिसांना दिली होती होती मुलीच्या बापाला अटक करण्यात आले आहे

Updated : 18 Aug 2021 5:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top