Home > Crime news > कोल्हापुर गुन्हे अन्वेषण विभागाकडून आंतरराष्ट्रीय वाहन चोरी करणाऱ्या टोळीला अटक; पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त.

कोल्हापुर गुन्हे अन्वेषण विभागाकडून आंतरराष्ट्रीय वाहन चोरी करणाऱ्या टोळीला अटक; पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त.

Kolhapur Criminal Investigation Department arrests international vehicle theft gang; Fifteen lakh items confiscated.

कोल्हापुर गुन्हे अन्वेषण विभागाकडून आंतरराष्ट्रीय वाहन चोरी करणाऱ्या टोळीला अटक; पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त.
X

_________________________

म मराठी वृत्तसेवा कोल्हापूर.

--------------------------------------


सोमवार दिनांक: 30/08/2021

----------------------------------------

कोल्हापूर, शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील व गांधीनगर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 22/08/2021 रोजी ट्रक व टेम्पो चोरीची घटना घडली होती संबंधित पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास करणेकामी पोलीस निरीक्षक श्री प्रमोद जाधव स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी सपोनि किरण भोसले पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी सुरेश पाटील आसिफ कलायगार विनोद कांबळे अनिल जाधव यांचे पथक तपास करणेच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारित सहा आरोपींपैकी चार जणांना आरोपी क्रमांक (1)अमनदिप उर्फ जसप्रीत उजागरसिंग व व 38 रा कळंबोली तालुका पनवेल जिल्हा रायगड (2 ) सामेआली जमालुद्दिन खान व व 47 मुक्काम पोस्ट गोपाळपुरा तालुका राणीगंज जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश आरोपी क्रमांक (3) दिलीप यादव घोडके व व 50 राहणार मुक्काम पोस्ट शिरसाट वाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर आरोपी क्रमांक चार शरीट मोहिदीन शेख व व. ( 60)साठ राहणार पी एस कॉलनी तुमकुर कर्नाटक हे चार आरोपी टोप चा प्रसिद्ध गणपती मंदिर आसपास मारुती ओमनी कार क्रमांक एम एच झिरो 2 बीपी 40 34 या कारमधून चोरी करण्याच्या तयारीत असताना आरोपींना अटक करण्यात आले त्यांच्याकडून चौकशी केली असता आणखीन २ आरोपी कागल एमाडिसी मध्ये असल्याचे समजले त्यानुसार (1 )अनिल कुमार यादव व व 24 रा ग्राम जयपुर पो गोहिलाम तालुका आरोही आनपूर जिल्हा बधोई(उत्तरप्रदेश) (2) आनंद देवनाथ पटेल व व 28 पो खिरी ता थानगीरी जि प्रयागराज(उत्तरप्रदेश) यांना अटक केली त्यानुसार त्या दोघांना मुद्देमालासह पकडण्यात आले एकूण सहा जणांना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेला आयुष्यात आयशर क्रमांक. एम एच जे के 5003 अशोक लेलँड टेम्पो क्रमांकएम एच 09 8390 व गुन्ह्यात वापरण्यात येणारी मारुती ओमनी कार क्रमांकएम एच 12 बीपी 4034 याच्यासह1500.000 पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे वरीलपैकी आरोपी अमनदीप उर्फ जसप्रीत उजागर सिंग व दिलीप यादव घोडके यांचे विरोध विरुद्ध मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे नाशिक अहमदनगर या जिल्ह्यात तसेच पंजाब मध्ये चार चाकी वाहन चोरीचे 30 ते 35 गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक डॉ शैलेश बलकवडे अप्पर पोलीस अधीक्षक श्री तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री प्रमोद सावंत जाधव सत्यराज घुले पोलीस उपनिरीक्षक श्री विनायक सपाटे यांच्यासह रामचंद्र कोळी सुरेश पाटील आसिफ कलायदार विनोद कांबळे अनिल पाष्टे अनिल जाधव शिवाजी जामदार चंद्रकांत ननवरे सचिन देसाई रवी कांबळे रफिक अवळकर व सायबर पोलीस ठाणे कडील सुरेश राठोड संदीप गुरव रवी पाटील या आमलदारांनी मिळून ही कारवाई केली आहे

Updated : 2021-08-30T14:36:48+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top