Home > Crime news > निबंधक कार्यालयात मद्य प्राशन केलेल्या चपराश्याने केली शिवीगाळ..

निबंधक कार्यालयात मद्य प्राशन केलेल्या चपराश्याने केली शिवीगाळ..

Insulted by a drunkard in the registrar's office.

निबंधक कार्यालयात मद्य प्राशन केलेल्या चपराश्याने केली शिवीगाळ..
X
हिंगणघाट ६ जून

एका चपराशाने मदिरा प्राशन करीत निबंधक कार्यालयात तेथील दुय्यम निबंधकांना तसेच कामासाठी आलेल्या अॅड. स्वपनील धारकर यांना अश्लील शिविगाळ केल्याची तक्रार हिंगणघाट पोलिसांत दाखल करण्यात आली.

सदर शिपाई हा व्यसनी वृत्तीचा असून मदिरेच्या अंमलाखाली नेहमीच कामासाठी येणाऱ्या शिविगाळ करीत असतो,

आज दुपारी ऍड.धारकर हे कार्यालयात काही कामाने हजर झाले असता शिपायाने अर्वाच्य शिविगाळ करीत मारहाण करण्याची धमकी दिली, आरोपी त्याचे हाती असलेल्या कैचिने मला मारण्याचे बेतात असतांना तेथे उपस्थित असलेले प्रभारी दुय्यम निबंधक श्री धार्मिक यांनी मध्यस्थि केली असल्याचे धारकर यांचे तक्रारीत म्हांटले आहे.

सदर प्रकरणी

हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भादंवीच्या कलम २९४,३२३ अन्वये कारवाई करण्यात आली.

Updated : 6 July 2021 1:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top