Home > Crime news > नेवासा तालुक्यात बिनधास्त चालु असलेले अवैध धंदे बंद व्हावेत म्हणून भारतीय लहुजी सेना यांचे उपोषण सुरू

नेवासा तालुक्यात बिनधास्त चालु असलेले अवैध धंदे बंद व्हावेत म्हणून भारतीय लहुजी सेना यांचे उपोषण सुरू

Indian Lahuji Sena goes on hunger strike to stop illegal trade in Nevasa taluka

नेवासा तालुक्यात बिनधास्त चालु असलेले अवैध धंदे बंद व्हावेत म्हणून भारतीय लहुजी सेना यांचे उपोषण सुरू
X

नेवासा प्रतिनिधी. आबासाहेब शिरसाठ


नेवासा तालुक्यात रासरोसपणे अवैध धंदे चालु असल्यामुळे जिल्हा अधिक्षक यांना ही निवेदन देऊन ही कुठलीही कारवाई न केल्यामुळे भारतीय लहुजी सेना, प्रमुख मार्गदर्शक नेतृत्व माननीय व्ही जी रेड्डी साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागूल, राष्ट्रीय सचिव हनीफ भाई पठाण ,जिल्हा संघटक रज्जाक शेख, जिल्हा संघटन राजेंद्र त्रिभुवन सह यांनी 20/12/2021 पासुन उपोषण सुरू होऊन दोन दिवस झाले तरी कुठलीही कारवाई झालेली नाही नेवासा तालुक्यात सर्व ठिकाणी रासरोसपणे सर्वत्र अवैध धंदे , डुप्लीकेट दारु अड्डे,मटका, जुगार, सोरट पाण, असे अनेक अवैध धंदे सुरू आहेत गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा असाच सुरू ठेवणार कुठलीही कारवाई न केल्यास मोठे आंदोलन करणार असे राष्ट्रीय सचिव हनिफभाई पठाण यांनी सांगितले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल भाऊ वाघमारे तालुकाध्यक्ष विजुभाऊ शिरसाठ, जिल्हा पत्रकार तथा तालुका उपाध्यक्ष आबासाहेब शिरसाठ यांनी उपोषणास पांठीबा दिला योग्य ती कारवाई न झाल्यास रस्ता रोको सारखे आंदोलन छेडणार असे वाघमारे यांनी बोलताना सांगितले.व कहार समाज संघटना महाराष्ट्र राज्य सचिव तथा पत्रकार सुरेशघुंगासे.सह तालुकाध्यक्ष श्री.रघुनाथ कुंढारे सह दिनकर सपकाळ उपस्थित होते.

Updated : 2021-12-22T22:53:13+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top