Home > Crime news > अवैध दारू विक्रेता आला पोलिसाच्या ताब्यात

अवैध दारू विक्रेता आला पोलिसाच्या ताब्यात

Illegal liquor dealer arrested by police

अवैध दारू विक्रेता आला पोलिसाच्या ताब्यात

घाटंजी शहरातील पारवा रोडवरील रसिकाश्रय च्या बाजूस आरोपी किशोर रामदास मडगुलवार हा मोटर सायकल वर दारूने भरलेली मोठी ब्याग घेेऊन जाताना संशयास्पद स्थितीत ए पी आय शशिकांत नागरगोसे यांना आढळून आला चौकशी अंती आरौपी जवळून एक रेजंर मोटर सायकल ,रेडमी मोबाईल ,नगद तिन हजार च्यारशे रूपये एकून एक लाख नऊ हजार तिनशे सत्तर रूपयांच्या मुद्देमालासह आरोपी ला केले गजाआड आरोपी विरोधात अप नं 322,65,ई प्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील तपास करीत आहेत.

संजय ढवळे घाटंजी

Updated : 14 May 2022 7:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top