Home > Crime news > ICICI बँक पुसद जवळ झालेल्या 5 लाख रुपयांच्या चोरीचा CCTV फुटेज

ICICI बँक पुसद जवळ झालेल्या 5 लाख रुपयांच्या चोरीचा CCTV फुटेज

X

पुसद/यवतमाळ : चोरांनी बँकेतून पैसे घेऊन आलेल्या माणसावर पाळत ठेवली पैसे मोटर सायकल च्या डिक्कीत ठेवल्यावर एक चोरटा स्वतःच 100 रुपयांची नोट जमिनीवर फेकून त्या माणसाला म्हणाला तुमचे पैसे पडले हा पैसे घेण्यासाठी खाली वाकला तोवर दुसरे साथीदार येऊन डीक्कीतून पैसे घेऊन गाडीवर बसून पळून गेले

बँकेतून पैसे काढून घरी आणतांना सावध राहा

Updated : 27 Feb 2021 2:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top