Home > Crime news > किराणा दुकान फोडून बिड्या सिगरेटचे बॉक्स लांबवले शेगाव शहरातील घटना

किराणा दुकान फोडून बिड्या सिगरेटचे बॉक्स लांबवले शेगाव शहरातील घटना

He broke into the grocery store and stole a box of cigarettes. Incidents in the city of Shegaon

किराणा दुकान फोडून बिड्या सिगरेटचे बॉक्स लांबवले शेगाव शहरातील घटना. ए. खान (बुलडाणा जिल्हा)

शेगाव: शेगाव शहरातील आठवडे बाजार येथील वैष्णवी प्रोव्हिजन फोडून चोरट्यांनी सिगारेटचे मंडल व नगदी असा एकूण 65 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना आज 27 जुलैला सकाळी नऊला उघडकीस आली शेगाव शहर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वैश्णवी प्रोविजन किराणा दुकान सतीश नवल किशोर मल वय 50 राहणार किशोर नगर शेगाव यांचे आहे. त्यांनी आज सकाळी दुकान उघडे असतात टीन पत्रे कापलेली दिसली. त्यांनी दुकानात पाहणी केली असता दुकानात मालकाकडून चुकून राहिलेल्या चावीने शटर चे कुलूप उघडून दुकानाला ठेवलेले नगदी तीस हजार रुपये व 30 नंबर बिडीचे बंडल बॉक्स किंमत पंधरा हजार रुपये उंट बिडी बॉक्स किंमत अंदाजे पाच हजार रुपये, ब्रिस्टल गोल्ड गरम सिगारेटची बंडल किंमत अंदाजे पंधरा हजार रुपये असा एकूण अंदाजे 65 हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले.तपास पोहे को श्री वानखडे करत आहे.

Updated : 27 July 2021 6:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top