स्वताचा मुलगाच बनला राक्षस जन्मदात्या आईवरच बलक्तार करण्याचा केला प्रयत्न
He became his own son. He tried to force the mother who gave birth to the demon
X
घाटंजी तालुक्यातील पंगडी येथील दत्तात्रय यादोराव गावंडे वय ४२ अती दारूच्या व्यसनामुळे पत्नी मुलगा मुलगी दोन वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेले होते त्यामुळे घरात विधवा म्हातारी आई आणि मुलगा दत्तत्रय दोघेच राहत होते दी. २९ ला दत्तात्रय दीवसभर दारू पिऊन असल्याने रात्री एक वाजेच्या दरम्यान घरी आला आईला झोपेतुन जागे करून म्हटले की आई तुझा हात दुखत असल्यामुळे तुझ्या हाताला बाम लावून देतो म्हणीत बाम लावता लावता त्याने सरळ निर्लज्ज पणाचा कळस गाढला आणि चक्क जन्मदात्या आईला वासनेच्या नजरेतून पाहिलं आणि आईचे लुगडे सोडले आई जिवाच्या आकांताने ओरडली असता मुलाने वरण घोटण्याच्या रवीने आईच्या डोक्यावर हातावर वार करून जखमी केले झालेल्या प्रकाराची कुठे वाच्क्षता केली तर जि्वाने मारून टाकण्याची आईला दीली धमकी , आईच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारी धावून आले लोकांनी नरधाम मुलांच्या हातुन आईची सुटका करून नरधामा पासून वाचविले घाटंजी पोलीस स्टेशन येथे आईने घडलेली हकीकत सांगितली त्या वरून घाटंजी पोलीसांनी मुलां विरोधात तक्रार दाखल करुन आरोपी विरोधात कलम ३५३,३२४,५०४,५०६, प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून ठाणेदार मणीष दीवटे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मेशरे यांनी आरोपी ला केले गजाआड पुढील तपास सुरू आहे.
संजय ढवळे घाटंजी
यवतमाळ