Home > Crime news > घाटंजी ठाणेदार मणीष दिवटे चा धडाका अवैध्द दारूअड्यावर धाडी टाकून आरोपी सहीत एक लाखाची दारू केली जप्त

घाटंजी ठाणेदार मणीष दिवटे चा धडाका अवैध्द दारूअड्यावर धाडी टाकून आरोपी सहीत एक लाखाची दारू केली जप्त

Ghatanji Thanedar Manish Divate's raid on an illegal liquor store and confiscated one lakh liquor along with the accused

घाटंजी ठाणेदार मणीष दिवटे चा धडाका अवैध्द दारूअड्यावर धाडी टाकून आरोपी सहीत एक लाखाची दारू केली जप्त
X

घाटंजी ठाणेदार मणीष दिवटे चा धडाका अवैध्द दारूअड्यावर धाडी टाकून आरोपी सहीत एक लाखाची दारू केली जप्त

घाटंजी शहरात अनेक ठिकाणी छुपे रितीने दारू विक्री ला उधान आले होते घाटंजी पोलीसांनी अनेक ठिकाणी छापे मारून दारू सहीत आरोपींना केली अटक यात पी एस आय विलास सीडाम यांनी अनिल उत्तम जाधव , सखाराम शिवलाल राठोड, सतिश विश्वनाथ ढाले ह्यांना अटक करून २००० रूपयांची हातभट्टी ची दारू केली जप्त तसेच ए एस आय नागरगोजे यांनी आरोपी राहुल सुभाष मंत्रीवार ,रूपेश प्रकाश अक्कलवार ,०९ एम एल चे १५० पव्वे, कीमंत ४५०० , मोबाईल ५००० अॅव्हरेज गाडी ९०००० , नगदी ३८०००, एकून १०५३०० रूपयांचा माल दारूबंदी कलम प्रमाणे जप्त करून केली कार्यवाही

संजय ढवळे घाटंजी यवतमाळ

Updated : 24 April 2022 10:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top