Home > Crime news > कोळी बुजरूक येथे मोहाफलाच्या दारू कारखान्यावर घाटंजी पोलीसाची धाड

कोळी बुजरूक येथे मोहाफलाच्या दारू कारखान्यावर घाटंजी पोलीसाची धाड

Ghatanji police raid Mohafal liquor factory at Koli Bujruk

कोळी बुजरूक येथे मोहाफलाच्या दारू कारखान्यावर घाटंजी पोलीसाची धाड
X

कोळी बुजरूक येथे मोहाफलाच्या दारू कारखान्यावर घाटंजी पोलीसाची धाड

घाटंजी तालुक्यातील कोळी बुजरूक येथे दी. 29 ला आरोपी महेंद्र मरापे यांच्या शेतशिवारात हातभट्टी मोहाची दारू काढण्याचे काम चालू असतानाच घाटंजी पोलीस स्टेशन चे ठाणेदार मणीष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रदीप मेशरे, जमादार अशोक मडावी यांनी दारू कारखान्यावर धाड टाकून 450 लीटर दारू व ईतर साहीत्य मिळून 23860 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी महेंद्र मरापे यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास करीत आहेत.

संजय ढवळे घाटंजी

Updated : 30 May 2022 12:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top