Home > Crime news > शेतकऱ्यांने विष घेऊन केली आत्महत्या

शेतकऱ्यांने विष घेऊन केली आत्महत्या

Farmers commit suicide by taking poison

शेतकऱ्यांने विष घेऊन केली आत्महत्या
X

घाटंजी तालुक्यातील दहेगाव येथिल विलास शामराव लाकडे वय ५३ ह्याने दहेगाव येथिल राहत्या घरात दी. १७ ला घरची मंडळी शेतात गेलेले असल्याची‌ संधी साधून सायंकाळी च्यार वाजे चे दरम्यान विषारी औषध प्राशन केले त्यातच त्यांचा अंत झाला त्यामुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे , आत्महत्येचे कारण कळू शकले नाही पुढील तपास घाटंजी पोलीस स्टेशन चे ठाणेदार मणीष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली Asi मडावी हे करीत आहे.

संजय ढवळे घाटंजी

यवतमाळ

Updated : 18 Feb 2022 2:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top