Home > Crime news > राणी अमरावी येथे शेतकऱ्याची आत्महत्या

राणी अमरावी येथे शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer commits suicide at Rani Amaravi

राणी अमरावी येथे शेतकऱ्याची आत्महत्या
X
एका तरुण शेतकऱ्याने गावालगतच्या शेतात निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि.14 रोजी दुपारी अडीच वाजता सुमारास राणी अमरावती येथे घडली.

संदीप वासुदेव कोराट वय 35 वर्षे रा राणी अमरावती असे मृतकाचे नाव आहे .

मृतकाच्या मागे आई वडील ,पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

मृत्यूचे कारण अद्याप समजु शकले नसून गजानन वासुदेव उसळे यांनी दिलेल्या तक्रावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास जमादार अनिल कोटरे, हेड कॉन्स्टेबल काशीनाथ राठोड अधिक तपास करीत आहे

Updated : 14 Aug 2021 2:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top