Home > Crime news > आर्णी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

आर्णी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

Excellent performance of Arni police

आर्णी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
X

यवतमाळ/आर्णी : दिनांक 13 .8 2021रोजी पोलीस स्टेशन लोणार जिल्हा बुलढाणा येथील अपराध क्रमांक 205/ 21 कलम 279 337 338 304 अ भा द वी मध्ये अपघात करून पसार झालेले वाहन आर्णी कडे आल्याची माहिती संबंधित पोस्टेचे तपासी अधिकारी यांनी आर्णी पोलिस येथील कर्मचारी मनोज चव्हाण यांना दिली वरून त्यांनी आर्णी येथील बस स्टँड जवळ एक गाडी क्रमांक एमएच 17 बी वाय 66 40 दूध कंपनीची गाडी समोरील काच फुटून असल्याचे दिसून आल्याने सदर ड्रायव्हरला विचारपूस केली असता त्यांनी पोलीस स्टेशन लोणार हद्दीत अपघात गेल्याची कबुली दिल्याने सदर गाडी पोस्टला आणून डिटेन केली व वाहन क्रमांक एम एच 17 बी वाय 6640 व आरोपी अंकुश बोराडे राहणार संगमनेर जिल्हा अहमदनगर यास पोलीस स्टेशन लोणार येथील पोलीस हवालदार गीते व त्यांच्या टीमने घेऊन सदर वाहन पुढील तपास कमी होऊन गेले सदरची कारवाई पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नापो का मनोज चव्हाण पोका मिथुन जाधव यांनी केली

Updated : 14 Aug 2021 1:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top