Home > Crime news > विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकऱ्यांच्या मुलाच्या मृत्यू..

विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकऱ्यांच्या मुलाच्या मृत्यू..

Death of a farmer's son by touching an electric wire

विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकऱ्यांच्या मुलाच्या मृत्यू..
X


चिमूर प्रतिनिधी- जयंता कामडी

मो. 7620747005

चंद्रपूर- चिमूर येथून जवळच असलेल्या मांगलगाव येथील युवकांच्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. मांगलगाव येथील शेतकऱ्यांचा मुलगा रोशन श्रीहरी ढोणे (वय २४ वर्ष ) हा आपल्या शेतामध्ये मुंग पिकाला खत मारत असताना शेतातील जिवंत विद्युत तारा पावसामुळे तुटल्यामुळे त्याच्या पायाचा संपर्कासाठी आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली असून

घटनास्थळी भिसी पोलिस, एम एस ई बी अधिकारी , कृषी विभाग यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलेला आहे....

मृतक रोशन ढोणे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून वीज वितरण कंपनी कडून शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्याची ग्वाही सरपंच प्रफुल कोलते यांनी दिली..

Updated : 31 Dec 2021 2:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top