Home > Crime news > अलप वयीन मुलीला फसवून केला बलत्कार

अलप वयीन मुलीला फसवून केला बलत्कार

Cheating on a minor girl and raping her

अलप वयीन मुलीला फसवून केला बलत्कार
X

अलप वयीन मुलीला फसवून केला बलत्कार

आतिष जोतिराम उईके रा. पळशी ता. किनवट जि. नांदेड हल्ली मुक्काम घाटंजी शहरातील वसंत नगर येथे भाड्याची रूम करून राहत असलेला आशिष जोतिराम उईके वय 22 ह्याने एका मुलीची फसवणूक करून केला लैगींक अत्याचार . मुलीने घडलेला प्रकार घरी सांगीतला त्यावरून घरच्या मंळीने घाटंजी पोलीसात तक्रार दाखल केली . तक्रार दाखल होताच घाटंजी पोलीसांनी आरोपी आतिष उईके याला अटक करून त्यावर कलम 376, पोक्सो, प्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील तपास करीत आहेत.

संजय ढवळे घाटंजी

Updated : 13 Jun 2022 2:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top