Home > Crime news > इंदिरा चौकातील नवनीत ज्वेलर्समध्ये शटर तोडुन धाडसी चोरी ; १४ लाखाचा मुद्देमाल लंपास

इंदिरा चौकातील नवनीत ज्वेलर्समध्ये शटर तोडुन धाडसी चोरी ; १४ लाखाचा मुद्देमाल लंपास

Brave theft of Rs 14 lakh by breaking shutters at Navneet Jewelers in Indira Chowk

इंदिरा चौकातील नवनीत ज्वेलर्समध्ये शटर तोडुन धाडसी चोरी ; १४ लाखाचा मुद्देमाल लंपास
X

घाटंजी शहरातील पोलीस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या इंदिरा चौकातील नवनीत ज्वेलर्समध्ये शटर तोडुन अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. नवनीत ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर व कुलुप तोडुन अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. व दुकानातील सोन्या- चांदीसह १४ लाखाचा मुद्देमाल लंपास केला. दुकानाबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे कैद झाले आहे.घटनेबाबत घाटंजी पोलीसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असुन वरीष्ठ पोलीस अधिकारी घाटंजीत दाखल झाले आहे.घटनेचा पुढील तपास हा पोलीसांनी सुरु केला आहे.Updated : 23 Jun 2021 1:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top