कळंब चौकांमध्ये कुरेशी यांच्यावर प्राणघातक हल्ला
दुकानाची तोडफोड करुन जिवे मारण्याची दिली धमकी
X
कळंब चौकांमध्ये कुरेशी यांच्यावर प्राणघातक हल्ला
दुकानाची तोडफोड करुन जिवे मारण्याची दिली धमकी
यवतमाळ शहरातील कळम चौक येथे दिनांक अकरा जानेवारीच्या सायंकाळी 7:30 च्या सुमारास मोहम्मद आजीज मोहम्मद मौसम कुरेशी वय 32 वर्ष यांच्या इजाज कुरेशी सॉल्ट मर्चंट या नावाने सुरू असलेल्या कार्यालयात आरोपी शेख शहेजाद शेख खाजा कुरेशी वय 30 वर्ष,आरोपी शेख सलमान शेख ख्वाजा कुरेशी वय 22 वर्ष रा.अलकबीर नगर नागपुर रोड, मोहम्मद इलियास शेख मेहबूब कुरेशी वय 40 वर्ष रा.कुरेशीपुरा यवतमाळ, यांनी संगनमत करून मोहम्मद अजीज मोहम्मद मोजम कुरेशी यांनी कुरेशी पुण्यातील ब्रेकर तोडणे तोडण्याचे सांगितले च्या कारणावरून कार्यालयात घुसून करून कार्यालयाचे काच पडून अंदाजे पाच हजार रुपयाचे नुकसान केले तसेच फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यवतमाळ शहर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विरुद्ध भादवि कलम 452 ,323,427,504, 506, 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलिस करीत आहे