कात्री येथे अंकुश रोहणे यांनी फासी घेऊन केली आत्महत्या
Akunsh Rohane committed suicide by hanging at Katri
M Marathi News Network | 3 July 2022 12:13 PM GMT
X
X
कात्री येथे अंकुश रोहणे यांनी फासी घेऊन केली आत्महत्या
रूस्तम शेख कळंब तालुका प्रतिनिधी :- तालुक्यातील कात्री येथील रहिवासी अंकुश निळकंठ रोहणे यांनी फासी घेऊन जिवण यात्रा संपविली
सविस्तर वृत्त असे की कात्री येथील रहिवासी अंकुश निळकंठ रोहणे वय ४५ वर्ष यांनी काल (दि २) मध्य रात्री राहत्या घरी फासी घेऊन आत्महत्या केली मात्र आत्महत्येचे मुळ कारण समजले नाही
मृतक अंकुश निळकंठ रोहणे हा शेतमजुरी करीत होता त्याच्या मागे पत्नी , दोन मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे .
या बाबत पोलीस स्टेशन ला तक्रार देण्यात आल्याची माहिती मिळाली
मृतकाला ग्रामीण रूग्णाल्यात कळंब येथे शवविच्छेदना करीता (पोष्टमाडम ) रवाना करण्यात आले असुन पुढील तपास पोलीस विभाग करीत आहे
Updated : 2022-07-03T19:11:36+05:30
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire