Home > Crime news > लग्न झाले देव दर्शन झाले चार दिवसातच साकारणे उचलले टोकाचे पाऊल मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना

लग्न झाले देव दर्शन झाले चार दिवसातच साकारणे उचलले टोकाचे पाऊल मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना

After getting married, God appeared. In four days, he took the initiative. The shocking incident in Motala taluka

लग्न झाले देव दर्शन झाले चार दिवसातच साकारणे उचलले टोकाचे पाऊल मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना
X


झेड. ए. खान (बुलडाणा जिल्हा)

मोताळा: चार दिवसापूर्वीच लग्न झालेल्या तरुणाने वीज घेऊन आत्महत्या केली. ही घटना धोणखेड (ता. मोताळा? येथे आज 24 जुलैला सकाळी घडली.

सागर भिमराव अहिरे वय 27 राहणार धोनखेड असे आत्महत हत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सागर चे चार दिवसापूर्वीच शेंबा तालुका नांदुरा येथील मुलीशी लग्न झाले होते. काल सागर आणि त्याची पत्नी देव दर्शन करून आले होते. आज सकाळी साखर झोपेतून उठून शौचास गेला. त्यावेळी शेतातील विहिरी वरच त्याने विषारी औषध प्राशन केले. वडिलांनी शोधाशोध केला असता तो हिरीवर बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला तात्काळ बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सागर ने आत्महत्या का केली या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत. धामणगाव बढे पोलीस पुढील तपास करीत आहे.

Updated : 24 July 2021 2:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top