Home > Crime news > गोमांस विक्रेत्यावर कारवाई अचलपूर पोलीस ठाणेदार सेवानंद वानखडे !

गोमांस विक्रेत्यावर कारवाई अचलपूर पोलीस ठाणेदार सेवानंद वानखडे !

Action against beef seller Achalpur Police Thanedar Sevanand Wankhade!

गोमांस विक्रेत्यावर कारवाई अचलपूर पोलीस ठाणेदार सेवानंद वानखडे !
X

उषा पानसरे मूख्य कार्यकारी संपादक असदपूर

दिनांक 17 /7 /2021 अचलपूर पोलीसांची गोमास विक्रेत्यावर कडक कार्यवाही करण्यात आली दिनांक 17 ला सकाळी गूप्त माहीती मिळाली असता झरी अश्रफपूरा अचलपूर येथील धाड टाकून गोमांस विक्रेत्येला ताब्यात घेतले !झरी अश्रफपूरा अचलपूर येथील राहणारा सय्यद राउफ सय्यद भोलू वय 53 वर्ष रा. झरी अश्रफपूरा अचलपूर महाराष्टात प्रतिबंधीत गोवंश कत्तल करूण मांस विक्री करीत आहे अशा गूप्त माहीतीनूसार त्याच्यावर गोवंश रेड केले असता त्याचे ताब्यातून 90 कि. गोमांस कि. अंदाजे 10,800 / रू 1 लोखंडी सूरी कि. अंदाजे 50 / रू 1/ कूल्हाड कि. अ. 50 / जूना वापरता वजन काटा 100 रू असा एकूण 11.000/ रू.मूददेमाल पंचासमंक्ष जप्त करूण गून्हा दाखल करण्यात आला सदरची संयूक्त कार्यवाही पोलीस अधिक्षक डाॅ. हरीबालाजी एन साहेब अपर पोलीस अधिक्षक श्याम घूगे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. अबदागिरे साहेब व अचलपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार मा. सेवानंद वानखडे याचे मार्गदर्शनात पोउपनि राजेश भालेवार 'पूरूषोत्तम विशाल विलास मूज्जफर वैशाली यानी केली पूढील गून्हाचा तपास ठाणेदार श्री सेवानंद वानखडे याचा मार्गदर्शनात पोउपनि राजेश भालेवार करीत आहे.

Updated : 17 July 2021 7:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top