Home > Crime news > 32 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या चिखली तालुक्यातील घटना

32 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या चिखली तालुक्यातील घटना

A 32-year-old youth committed suicide by strangulation in Chikhali taluka

32 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या चिखली तालुक्यातील घटना
X

झेड.ए. खान (जिल्हा बुलडाणा)

32 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ओम मंगरूळ नवघरे तालुका चिखली येथे आज 23 जुलैला सकाळी समोर आली. श्री किसन सिताराम वन-डे असे युवकाचे नाव आहे.

घरातील लोक शेतात गेले असताना. येळवंडे याने घरातील लाकडी बदलीला गळफास घेतला. अमरापूर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखलीच्या उपजिल्हा पाठविण्यात आला आहे. वृत्त लिहीपर्यंत आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नव्हते

Updated : 23 July 2021 3:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top